आयुष्याचा हा प्रवास
आयुष्य म्हणजे नक्की काय असत...... ?
सुख-दुःखांचा लपाछपीचा खेळ,
आपल्या व्यक्तींसोबत घालवलेल्या गोड,अविस्मरणीय आठवणींचा खजिना,
एक असा प्रवास जो कधीही न संपणारा,
आयुष्य ह्या एका ठिकाणाच तिकीट फक्त आपल्याला मिळालेल असत,
त्या ठिकाणासाठीचा प्रवास कधी सुखांनी,किंवा दुःखांनी,
तर कधी आठवणींनी भरलेला असतो,ह्या प्रवासात अशा बऱ्याच नावाची ठिकाण लागतात जी आपल्याला हा
प्रवास सुखाचा करण्यास किंवा आनंदी करण्यास सदैव तत्पर असतात ती म्हणजे आपुलकी,प्रेम,जिव्हाळ्याची नाती,माया,माणुसकी अशी बरीच ठिकाण असतात.ही अशी ठिकाण ह्या प्रवासात असतातच.आपली साथ ती कधीच सोडत नाहीत.
शेवटी हा प्रवास कसा होणार,कधी संपणार हे आपल्यावरच अवलंबून असतं,
फक्त एवढच आहे की,ह्या प्रवासात न थकता चालत राहायचं असतं ,तेव्हा कुठे हा प्रवास पूर्ण होतो.
आयुष्यावर काही दोन ओळी ........
आयुष्य हे असच असत,
सुख आणि दुःख येतच असतात,
म्हणून खचून जायच नसत,
धैर्याने आणि जिद्दीने पुढे सरायचं असत,
कारण पुढे गेल्यावरच चेहऱ्यावर हसू उमलत,
आणि तेव्हाच कळते आपल्याला आयुष्याची किंमत,आयुष्य जगण्याची गंमत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा